ABOUT US

4+ वर्षांची यशस्वी परंपरा

Our Story

श्री लर्निंग अकॅडमी, पेठ वडगाव ची स्थापना 2021 मध्ये झाली. गेल्या 4 वर्षांपासून आम्ही विद्यार्थ्यांना JEE, NEET, MHT-CET आणि Board Exams चे उत्तम मार्गदर्शन देत आहोत.
"आमचे ध्येय: प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवणे आणि त्यांचं स्वप्न साकार करणे."
1000+
Students Trained
90%+
Success Rate
10+
Expert Faculty
गेल्या 4 वर्षांत 50+ विद्यार्थी Medical/Engineering मध्ये select

Contact Us

Call or WhatsApp
7385727707
9637701218
7350135676
7620277706
Working Hours
Mon - Sat: 7:00 AM - 8:00 PM
Sunday: 9:00 AM - 2:00 PM
Social Media

Our Location

Near Yadav Cycle Shop, Birudev Chowk, Peth Vadgaon
Taluka: Hatkanangle, District: Kolhapur - 416112, Maharashtra
सोपे लँडमार्क:

✔ यादव सायकल स्टोअर च्या अगदी शेजारी

✔ बिरुदेव चौक वर (मुख्य चौक)

✔ पेठ वडगाव बस स्टँडपासून 5 मिनिटं चालून

✔ श्रीपती हॉस्पिटल च्या समोर

जवळपासची ठिकाणे:

श्रीपती हॉस्पिटल ST Stand Bank of India यादव सायकल बिरुदेव मंदिर

कसे पोहोचाल?

बसने: पेठ वडगाव ST Stand वर उतरा. तेथून 5 मिनिटं चालत बिरुदेव चौक.

रेल्वेने: रुकडी रेल्वे स्थानक (8 km) / कोल्हापूर रेल्वे स्थानक (25 km)

दुचाकीने: कोल्हापूर-इचलकरंजी रस्त्यावर, पेठ वडगाव येथे बिरुदेव चौक.

भेट देण्याची वेळ: सकाळी 7 ते संध्याकाळी 8
आमच्या केंद्राची सुविधा
Free Wi-Fi
Library
Smart Class
AC Classrooms
RO Water
Parking
CCTV Security
Comfortable Seating